🟥🟦🟫⬛🟧🟪🟨🟩
https://online.fliphtml5.com/crlgb/hbgi/
शिक्षण विभाग प्राथमिक,जिल्हा परिषद, जळगाव आय टी सेल चा नाविन्यपूर्ण उपक्रम - डिजिटल बुक
*'आपला जिल्हा -आपले उपक्रम'- भाग ४*
🌻 *उदघाटक*🌻
*मा. नितीन उपासनी साहेब*
*विभागीय शिक्षण उप संचालक नाशिक*
● *प्रकाशक*●
✒️ *श्री बी एस अकलाडे* (शिक्षणाधिकारी प्राथ. जि.प.जळगाव )
*श्री सतीश चौधरी*
उपशिक्षणाधिकारी
*श्री राजेंद्र सपकाळे*
प्रभारी उपशिक्षणाधिकारी
*श्रीमती सरला पाटील*
शिक्षण विस्तार अधिकारी
● *संपादक*●
♦️ *श्री विजय शां.पवार* ( प्रभारी उपशिक्षणाधिकारी जि. प.जळगाव )
♦️ *श्री.संभाजी हावडे*
उपशिक्षक जि. प. शाळा पाळधी ता.जामनेर जि. जळगाव
● *संकल्पना*●
🎯 *श्रीमती अरुणा उदावन्त*
मुख्याध्यापिका जि.प. शाळा राजुरी ता. पाचोरा जि. जळगाव
🎯 *श्री पंकज पालीवाल*
उपशिक्षक जि.प. शाळा शहापूरा ता.पाचोरा जि. जळगाव
🎯 *श्री अरुण पाटील*
जि प शाळा पिंपळगाव
ता.भडगाव जि.जळगाव
🎯 *श्री रत्नाकर पाटील*
जि प शाळा म्हसास
ता.पाचोरा जि.जळगाव
🎯 *श्री संदीप पवार*
जि प शाळा आव्हाणे
ता.जळगाव जि.जळगाव
🎯 *श्रीमती कल्पना दिलीप पाटील*
जि प शाळा निंबोल
ता.रावेर जि.जळगाव
🎯 *श्रीमती सोनाली मधुकर साळुंखे*
जि प शाळा मामलदे
ता.चोपडा जि.जळगाव
🎯 *श्रीमती विजया भालचंद्र पाटील*
जि प शाळा बाळद बु"
ता.पाचोरा जि.जळगाव
🎯 *श्री राजेंद्र कोळी*
जि प शाळा ओझर
ता.पाचोरा जि.जळगाव
🎯 *श्री सुनिल दाभाडे*
खाजगी प्राथमिक शाळा जळगाव
🎯 *श्री मनोहर तेजवानी*
आदर्श शिंदे हायस्कुल जळगाव
🎯 *श्री राहुल चौधरी*
खाजगी प्राथमिक शाळा जळगाव
🎯 *श्री विलास निकम*
जी.प.शाळा लोहारा कन्या पाचोरा
🎯 *श्री प्रभात तडवी*
💐💐💐💐💐💐💐💐💐💐
आपला जिल्हा आपले उपक्रम भाग ४
आपल्या हाती देतांना मनस्वी आनंद होत आहे.
संपादक मंडळ मधील शिक्षकांचे मनःपूर्वक आभार !!!
सहभागी उपक्रमशील शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा !
💐💐💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻
*जळगाव, प्रतिनिधी ।* आपला जिल्हा आपले उपक्रम भाग चार या डिजिटल बुकचे नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांच्या दालनात विभागीय परीक्षा मंडळ कार्यालय नाशिक येथे प्रकाशन करण्यात आले.
सविस्तर वृत्त सोबतच्या लिंकवर क्लिक करून वाचा
=====================
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या 📱 स्मार्टफोनवर !
लाईव्ह ट्रेन्डस् न्यूज वेबसाईट: https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
व्हाटसअॅप जॉईन : https://chat.whatsapp.com/H88rjRO6amZ7c1O6Igi232
*आपला जिल्हा आपले उपक्रम भाग चार या डिजिटल बुकचे प्रकाशन*
जळगाव (प्रतिनिधी) - आपला जिल्हा आपले उपक्रम भाग चार या डिजिटल बुकचे नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांच्या दालनात विभागीय परीक्षा मंडळ कार्यालय नाशिक येथे प्रकाशन करण्यात आले. कोरोना काळात विविध शैक्षणिक उपक्रम तसेच या ई -पुस्तकातील उपक्रम राबविणाऱ्या शिक्षकांचे व शिक्षण विभागाचे अभिनंदन करत हा उपक्रम नाशिक विभागात राबवणार असे प्रतिपादन शिक्षण उप संचालक नितीन उपासनी यांनी केले.
*सविस्तर वाचा......* 👇
https://kesariraj.com/10-nov-n7/
No comments:
Post a Comment